STORYMIRROR

Arun Gode

Others

3  

Arun Gode

Others

विज्ञान चा वि

विज्ञान चा वि

1 min
256

माझा रुप, रंग अन कर्माचे अनेक प्रकार,

माझा विकासापोटी झालेत अनेक नव-नविन चमत्कार.

माझा शाखांच्या विविधतेचा आहे अनगिणत विस्तार,

वैद्दकिय, तांत्रिक, जीव, रसायन, भौतिक असे नानाविध प्रकार.

मित्रहो, वि म्हणजे विपुलता,

मानवाच्या अनेक भागवितो मी गरजा.

अन्न, वस्त्र निवा-यात आली आहे विविधता,

माझ्याचं आविश्काराने घडली ही किमया.

मित्रहो, वि म्हणजे विविधता,

रोग अन औषध शास्त्राचा करविता.

कितीतरी प्रान्यांचा संहारक विनाशाचा,

पाडतो फडशा अनेकानेक रोगराईंचा.

मित्रहो, वि म्हणजे समजु विजयाचा,

ज्यातुन धडल तत्वं-सिध्दांत वा यंत्र अविष्काराचं.

देऊन प्रलय,चक्रवात, यांचा सटिकतेने अंदाज,

माझ्यानेच थांबला हा नैसर्गिक प्रकोपाचा अत्याचार.

मित्रहो, वि म्हणजे होउ शक्तो विनाशाचा,

मानवानेच माझ्यांने केला अनु आणि रासायनिक आविश्कार.

हे रुप माझे विभ्त्स जगत अवजाराची भरमार,

या क्रुरपणाच्या कळसात घडतो सृष्टीचा सामुहिक नरसंहार.

मित्रहो, वि असतो सोबतच विकासाचा,

प्रयत्नरत असतो मी दूर व्हावा मानवी कष्टाचा विकार.

मीच घड्विले दिवस चांदन्यांचा आणि चंद्रविर ,

म्हणुनच माझा इतका झाला आहे प्रचार व प्रसार.

मित्रहो, वि म्ह्णजे कार्य विशाल ,

माझा तंत्र विज्ञानाने बनवले धरणे विशाल.

जी आहे मानव प्रगतिचे धरोवर,

आणि चौहिकडे बहरत आहे पाण्याचे नहर.

मिळ्त आहे जागो-जागि विपुल रोजगार,

मिटत आहे गरिबी व रोजगार.

मित्रहो, वि म्ह्णजे असावा विकल्पाचा,

माझ्या-तुमच्यातल्या जानते-अजानते पणचा,

एकच सांगने आहे माझे जाता- जाता,

फक्त उपयोग करा माझ्या सदाचारच- माझ्या सदाचारच.


Rate this content
Log in