वाट दिसेल...(चारोळी.)
वाट दिसेल...(चारोळी.)
1 min
1.2K
वाट दिसेल...
कधी कधी मन
धावते सुसाट !
वाट दिसते तिकडे
सुटते सैराट...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.25मार्च2019.
