वास्तव...
वास्तव...
1 min
129
कल्पनेच्या जगात वावरताना
वास्तवाचं भान राहत नाही
कितीही नाकारलं तरीही
वास्तव बदलता येत नाही...
