वाढदिवस
वाढदिवस
1 min
661
सुचत नव्हतं मला काही
की मी कशी देऊ शुभेच्छा तुला
मग विचार केला कवी मनाने
कवितेतच देऊ शुभेच्छा तुला
कविता करतोय मी
भावा फक्त तुझ्यासाठी
मैत्रीच्या प्रेमळ नात्यासाठी
आपल्या जीवाच्या जीवलगासाठी
तुझा वाढदिवस होईल अजूनही
खूप खास
माझ्या कवितेने
प्रेमाने प्रेमाने लिहिलेल्या
प्रेमळ हृदयाने
संकल्प असावेत तुझे नवे
मिळावे त्यांना दिशा नव्या
भावा तुझे प्रत्येक स्वप्न
पूर्ण व्हावे
दीर्घ आयुष्य लाभो तुला
हीच करतो प्रार्थना सदा
माझ्या मित्राला सदैव आनंदी
तू ठेव रे देवा..
आनंदी तू ठेव रे देवा...
