STORYMIRROR

Prema Rasam

Others

3  

Prema Rasam

Others

तारूण्य

तारूण्य

1 min
288

आयुष्यभर हवेहवेसे वाटणारे,

आयुष्याला नवे पंख देणारे,

कितीतरी वेळा चुकीचे निर्णय घ्यायला लावणारे,

नवीन गोष्टींची भूल घालणारे,

आपल्याच विश्वात जगायला लावणारे,

नवनवीन आव्हानं झेलणारे,

सातत्याने प्रेमात पाडणारे,

चाकोरीबाहेर जाऊन विचार करायला लावणारे,

आयुष्याला नवीन वळण देणारे,

यशाच्या वाटेवर चालवणारे,

आपल्यात आणि पालकांमध्ये नको असतानाही जनरेशन गॅप बनवणारे,

आयुष्यभर हवेहवेसे वाटले तरीही थोड्याच काळासाठी असणारे.


Rate this content
Log in