STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

सूरांच्या सरी (चारोळी)

सूरांच्या सरी (चारोळी)

1 min
555

चोहीकडे घन दाटून आले

मन हे माझे अधीर जाहले,

नभातूनी मग सरी बरसूनी

सुंदर गोड असे सूर निघाले


Rate this content
Log in