सुप्रभात...( चारोळी.)
सुप्रभात...( चारोळी.)
1 min
800
सुप्रभात...
रोज नव्या नव्या आव्हानाला
सामोरे जातो सूर्य !
मानवालाही शक्ती लाभो
सुरळीत चालो त्याचे जीवनकार्य...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.29डिसेंबर2018.
