सुंदर तुझा मुखडा
सुंदर तुझा मुखडा
1 min
286
सुंदर तुझा मुखडा पाहता
कोमेजल्या कळ्यांनी फुलावे
नद्यांनी खळखळुन वहावे
वाऱ्याने मंजुळ गाणे गावे
पाखरांनी सुरात किलबिलावे
आठवणींच्या हिंदोळ्यावर
माझ्या मनाने झुलावे,
तुझ्यासवे घालवलेले क्षण
आठवता पुन्हा माझ्या ओठी
हसु यावे...
