सुंदर ओळी
सुंदर ओळी
1 min
368
का असावे रूसणे फुगणे
हसण्यावरती घेऊन जावे
नकोत भांडण नकोत तंटे
आनंदाने जीवन जगावे
सुंदर जग हे सुंदरझाडी
हिरवळत त्या हरपून जावे
नात्याचेही बंधन सुंदर
आपुलकीने बांधावे बंधन
दिसले चेहरे आज मजला
उद्या ही दिसतील कोण सांगेन
जीवन हे सुंदर आहे
जगून घ्यावे भरभरुन
मी पण विसरुन
