Pushplata Jagtap
Others
मातीचा नी पावसाचा
आहे इथे भावबंध
म्हणूनच इथल्या मातीला
आहे कस्तुरीचा सुगंध
माझी कविता
आठवणीतील दिवा...
चारोळी
सुंदर ओळी