Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

krunal tarhekar

Others

3  

krunal tarhekar

Others

स्त्री

स्त्री

1 min
26

♦️♦️♦️स्त्री (women)###♦️♦️

........कोणाची आई असते....

....... कोणाची बहीण असते...

...... कोणाची आत्या असते....

....... कोणाची मामी असते....

..💝 भावना मात्र एकच..।।१।।

दुसऱ्यांसाठी.. जगण्यासाठी..सतत तळमळणारी ... कळवळत असलेली.....❣️❣️

स्वत:चे दु:ख लपवून इतरांच्या सुखात आपलं "सुख" पाहणारी...

... भावना मात्र एकच.....।।२।।

ती" असते मऊदार..प्रेमळ.. मधुर... समजुतदार...💝...पण;...संकटासमयी लावारसाप्रमाणे उद्रेक घेणारी....

.. भावना मात्र एकच...❤️।।३।।

या दुनियेतल्या जातीय विषमतेला तडा देत... "खंबीरपणे" उभी राहणारी.... इतिहास आहे "तिच्या" पराक्रमाचा साक्षीदार... जगावं-मरावं अशा व्यक्तीसाठी....

..... भावना मात्र एकच.....।।४।।

❤️🧡💛💚💙💜🖤🤍Rate this content
Log in