सोनेरी दिवस
सोनेरी दिवस
1 min
626
जीवनातील सोनेरी दिवस
आठवतात पुन्हा.. पुन्हा !
सुंदर चित्रपटासारखे डोळ्यांपुढे
तरळतात पुन्हा.. पुन्हा...
