STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

3  

Rahul Ingale Patil

Others

सोन पिकल्याचा  हंगामा आला

सोन पिकल्याचा  हंगामा आला

1 min
130

बहर एक रंगात आला 

सारा शिवार हिरवा झाला.

सांगत आहे भिरभिरत वारा 

सोन पिकल्याचा हंगाम आला.


Rate this content
Log in