STORYMIRROR

Omkar Ganacharya

Others

4  

Omkar Ganacharya

Others

संगोपन

संगोपन

1 min
40.8K


एक छोटस रोपटं लावला होत मी कधीतरी 

आज मला कोणी तरी सांगितलं की ,  

तू लावलेलं झाड झाल खूप भारी 

जाऊन पाहिलं जवळ मनाला एक आनंद वाटला की ,

मी प्रदूषण टाळण्यासाठी निसर्गास थोडीतरी मदत केली

झाड हे स्थिर असतात नारळाप्रमाणे खूप कडक असतात ,

पण झाडाची पाने आईच्या प्रेमा प्रमाणे खुप नरम असतात.

 

आज लोकांनी सारी झाडे कापून टाकली ,

अरे माणसा तू स्वतःच्या पाय वर कुर्हाड मारून घेतली 

अरे झाडाशिवाय आपणास वारं लागणार नाही ,

वार्याशिवाय ढग काही हलणार नाही ,

ढगांशिवाय पाऊस काही पडणार नाही. 

पाण्याशिवाय माणूस जीवन जगु शकणार नाही 

अरे वेड्या माणसा एक झाड अनेक माणसांना जीवन देऊन जाते 

एक झाड माणसाला सावली देते त्याचा थकवा दूर करते 

त्याला श्वास देते त्याला जीवन देते 

पण तू एक माणूस अशी अनेक झाडे कापून टाकली 

विचार कर मानवा तू किती खालच्या पायरीला गेला 

जगामध्ये जन्मून तू फुकट वाया गेला 

चला उठा शपथ घ्या...... 

वर्षातून कमीत कमी , प्रत्येक घरातून आम्ही 

जेवढी माणसे तेवढी रोपटे लावू 

त्यांचे पालन पोषण करू,त्यांचे जतन करू....  


Rate this content
Log in