समुद्र किनार्यावर .....
समुद्र किनार्यावर .....
1 min
210
कधी तरी असं वाटत .....
समुद्र किनारी जाऊन बसावं......
निळाशार समुद्राकडे पहात रहावं.....
ओल्या वाळूवर अलगद पावलांनी चालतं रहावं..... कधी तरी असं वाटतं ......
वाळूवर निवांत बसून रहावं.....
मंद वाऱ्यांचा अनुभव घेत मावळत्या सूर्याला बघत रहावं....
आणि उगवत्या सूर्याची वाट पाहत बसावं.....
कधी तरी असं वाटतं ......
कधी तरी असं वाटतं ..... .