STORYMIRROR

Smita Khanzode

Others

5.0  

Smita Khanzode

Others

श्री दत्त दिगंबर

श्री दत्त दिगंबर

1 min
3.7K


ब्रह्मा विष्णू महेशांचे अवतार

श्री गुरुदेव दत्त दिगंबर ।।धृ ।।


जगताचे सद्गुरू श्री दत्त दिगंबर

अवघ्यांचे तारू श्री दत्त दिगंबर ।।१।|


अनेक घेतले सिद्ध अवतार

भक्त पिपासू श्री दत्त दिगंबर ।।२।।


अविनाशी साेवळे साचार

विश्व कल्याणा संचारे श्री दत्त दिगंबर ।।३।।


कलियुगाचे थाेर ईश्वर

झडकरी पावे श्री दत्त दिगंबर ।।४।।


Rate this content
Log in