STORYMIRROR

Sunita Barewar

Others

3  

Sunita Barewar

Others

..शिवछावा :छत्रपती संभाजीराजे

..शिवछावा :छत्रपती संभाजीराजे

1 min
316

शूरवीर तेजसूर्य

सईबाई शिवबापुत्र

जन्म पुरंदर दुर्ग

संभाजी राजपुत्र 


ज्ञान,संस्कार आऊंचे

धर्मरक्षण करण्याचे

बाळबोध मनी घट्ट 

अंतापर्यंत पुरवी हट्ट 


राजकारणात निपुण 

साहित्यात प्रविण 

रणांगणी तरबेज 

छावा संभाजीमहाराज


सिंहाचाच छावा तो

शिवबासमच झुंजतो

बुद्धीचातुर्याने तो

शत्रुस पाणी पाजतो


Rate this content
Log in