सांजवात
सांजवात
1 min
1.1K
प्रसन्न होईल मन
सांजवात केल्याने !
उजळेल विचार त्या
मंद मंद प्रकाशाने...
