सांग सखे...( चारोळी.)
सांग सखे...( चारोळी.)
1 min
966
सांग सखे...
आरशात बघूनी चेहरा
हसते कां ग गालात !
सांग सखे सांग काय
गुपित दडले मनांत...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि04एप्रिल2019.
