ऋणानुबंध
ऋणानुबंध
1 min
266
ऋणानुबंध असल्याशिवाय नाती जुळतं नाहीत
अन,
ऋणानुबंधांशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं ही नाही.
कोणी, कधी, कसे भेटावे हे विधी-लिखितचं असते,
कार्य पूर्ण झाल्यावर, ती व्यक्ती आयुष्यातुन निघुन ही जाते.
राहतात त्या फक्त आठवणीं,
कधी आणतात डोळ्यांत पाणी
शेवटी,
आपण ही भेटलो कसे कायं??
ऋणानुबंध नि दुसरे काय.