रंग जीवनाचे...( चारोळी.)
रंग जीवनाचे...( चारोळी.)
1 min
384
ऊन्ह - सावली अन् पाऊस
हे चक्र निसर्गाचे !
तसे सुख अन् दुःख
हे रंग जीवनाचे...