रेडा
रेडा
1 min
667
एक होता रेडा
तो मला म्हणाला
अज्ञानात सुख आहे
मला शिकवु नको शाला
.
.
.
.
.
: ज्ञानाची त्सुनामी आदळेल
तेव्हा उडून जाशील साला
