पत्रे
पत्रे
1 min
246
पाठविले मी असंख्ये पत्रे तुला आवर्जुन
वाचता येत नसतांना ही शिकलेली समजून
जर का करशील त्याग हुडपनाचा अहंकाराचा
तेंव्हा मात्र कळेल अर्थ शब्दा शब्दांचा
भोवती गोतावळा सज्ञानाचा तरी भुललीस कर्तव्याला ऋतु तुनी कृती चालती कुणाची खंत न तयाला
आज तुझे आई-बाबा अपार तुझ्यावर माया
येणारा
वहिणींचा संसार नाही करणार दया
आता करी थोडा तरी अंतरी विचार
घेई ,
थोडा या समजातून समज अंगीकार कळेल तेंव्हा मात्र झालासे खूप उशीर उडोनीया जातीन भावनांचे पाखर
हृदय पोखरा मनी माजे विचारांचे काहूर
सभोवती राहीन तुझ्या पश्चात्तापाचा डोंगर...