पतंग
पतंग
1 min
170
उडाली पतंग नभी जरी
सुत्रधार तिचा रे भूवरी
माणसां लाभली भरारी
टेकवं पाय कधी धरेवरी
उडाली पतंग नभी जरी
सुत्रधार तिचा रे भूवरी
माणसां लाभली भरारी
टेकवं पाय कधी धरेवरी