प्रसन्न होते माझे मन
प्रसन्न होते माझे मन
1 min
92
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या खळाळत वाहणाऱ्या नद्यांना,
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या डोंगर दऱ्यांना,
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या ताजेतवाने करणाऱ्या थंड हवेला,
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या पहिल्या पावसाला,
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या रम्य पहाटेला,
प्रसन्न होते माझे मन
बघून त्या रम्य सायंकाळला,
शेवटी प्रसन्न होते माझे मन
बघून त्या निसर्गाच्याच रुपेला
