Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

rani jawanjal

Others

4.0  

rani jawanjal

Others

भाऊ

भाऊ

1 min
220


तो कधी जास्त बोलत नाही तरीपण आमच्यात खूप भांडण होतात ,

त्याला उगाच हसवायला आणि चिडवायला खूप आवडतं ,

मला कधी काही पाहिजे असलं का त्याच्याकडे जाऊन

direct जे हवं ते मागायला खूप मजा येते ,

तो कधी नाही बोलत नाही पण लगेच काही देत सुद्धा नाही ,

तू किती वाईट दिसतेस हेच सांगून आमचे दोघांचे दिवस जातात ,

आमचं पटत नाही पण तो दिसला नाही का करमत सुद्धा नाही ,

तुझ्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागतं .love U दादा

भाऊ,नेहमी आपल्या सोबत असणारा आणि त्याच्यासोबत आपण आपले सगळे

secrets share करतो ,चावट ,आपली मस्करी आणि खोड्या करणारा ,

आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून blackmail करणारा ,वेडा ,

पण सगळ्या कामात मदत करणारा ,handsome ,gymboy ,माझी काळजी घेणारा ,

आणि माझे लाड पुरवणारा ,trip plan करणारा family सोबत ,birthday ला surprises घेणारा ,

तू नेहमी माझ्यासाठी sepecial राहशील दादू ..



Rate this content
Log in