STORYMIRROR

somadatta kulkarni

Others

3  

somadatta kulkarni

Others

प्रेमगाथा

प्रेमगाथा

1 min
184

गातो आता

प्रेमगाथा

तुझी माझी

एक कथा


जग गाते

प्रेम गाथा

राधा कृष्ण

यांची कथा


बहरली

प्रेम गाथा

आता नाही

काही व्यथा


हरवलो

बाहुपाशी

प्रेम गाथा

नित्य अशी


तुझी माझी

प्रेमगाथा

विलक्षण

रम्य कथा


साहित्याला गुण द्या
लॉग इन