प्रेम हरवलं आहे...( चारोळी.)
प्रेम हरवलं आहे...( चारोळी.)
1 min
536
प्रेम हरवलं आहे...
सत्ता अन् संपत्तीने
कित्येकांना घेरलं आहे !
आजच्या या स्वार्थी युगात
खरं प्रेम हरवलं आहे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.09एप्रिल2019.
