प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
जीव हा वेडा तुझ्या प्रेमात झालं
कसं कसं हा दोघांचा हृदय मिळालं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
प्रिये तुझ्या प्रेमात रंगून
हा जीव रंगुनी रंगात
क्षणभरही बसेना होतं लय वेड
तुझ्या प्रेमाचा गंध मला छळतं
तुझ्या स्पर्शाच्या आठवणी माझ्या मनात जळतं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
कसं कसं दोघांचा हृदय जुळलं
इकडून तिकडून वळत हा जीव फक्त तुझ्याकडं
काय अशी दिली गोडी वळतं तुझ्या मागं मागं
फुगून जरी बसलीस तशी
मिटून डोळे मिटत नाही
काय अशी दिली गोडी दिवसा काय रात्री ही झोप लागत नाही
गोड गोड हसणारी
हृदयात बसणारी
गुलाबाच्या फुलावाणी मनात बसणारी
आयुष्यभरासाठी हृदयावर राज्य करणारी
गोड तू माझी सोनपरी
गोड गोड गंधाने दुर्गंधी लपलं
प्रेम हा रंग तुझ्या डोक्यात शिरलं प्रेम हा रंग तुझ्या डोक्यात शिरला
प्रिये तुझ्या प्रेमात रंगून हा जीव रंगून रंगात
क्षणभरही नाही तुझ्या हृदयाच्या दूर
तुझ्या माझ्या प्रेमाचा गंध मिसळला सर्वत्र
ताज्या ताज्या फुलाचा ही गंध गंध बघून लाजलं
तुझ्या माझ्या प्रेमाला
बघून थोर-थोर लाजलं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं
स्वप्नाची ही राणी माझ्या
हृदयात दिसलं
प्रेम हा रंग तुझा डोक्यात शिरलं