प्रेम अर्पण
प्रेम अर्पण
1 min
1.0K
सांगुन गेले सानेगुरुजी
" जगाला प्रेम अर्पण करावे " !
पटत नाही अजून जगाला
ओरडून कुणा कुणाला सांगावे...
