प्रभात रंग ६९८
प्रभात रंग ६९८
1 min
1.0K
क्षितिजावर रेखत आला
सोनसळी किरणांची नक्षी
तरुवेली, रानपाखरे, कुसुम
सारे चराचर झाले साक्षी
