Sarita Kaldhone
Others
नव्याने उजळून आले नभांगण
पूर्वा केशर किरणांनी मोहरली
मंद मंद वाऱ्याच्या स्पर्शाने
धुंद होऊन तरुवेली शहारली
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...