STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

4  

SATISH KAMBLE

Others

फितुरी (चारोळी)

फितुरी (चारोळी)

1 min
247

उत्तम खेळी रचली अन् ते

युद्ध जिंकण्या निघाले,

पण कोंडी केली स्वकीयांनी अन्

लढण्यापूर्वीच ते हरले


साहित्याला गुण द्या
लॉग इन