पहिला पाऊस...
पहिला पाऊस...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
पहिल्या पहिल्या पावसात
सर्वांनाच भिजायची हौस!
चिंब चिंब भिजून
बिनधास्त खेळतात पाऊस...
पहिल्या पहिल्या पावसात
सर्वांनाच भिजायची हौस!
चिंब चिंब भिजून
बिनधास्त खेळतात पाऊस...