STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

2  

Rahul Ingale Patil

Others

पहाट दवात मोगरा भिजला

पहाट दवात मोगरा भिजला

1 min
75

पहाट दवात मोगरा भिजला

पाहुनी तुला पाहत राहिलो.

गुलमोहरी कोकीळ मधूर बोलतो

ऐकता तुला ऐकत राहिलो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन