ऐकता तुला ऐकत राहिलो ऐकता तुला ऐकत राहिलो
माझं जगणं होतं भरकटल्या दुनियेचं मला कळलंच नाही तो मीच हताश नजरेचं लक्तर तोडलं मी घडलो कसा या जीव... माझं जगणं होतं भरकटल्या दुनियेचं मला कळलंच नाही तो मीच हताश नजरेचं लक्तर तोडलं...