पाऊस
पाऊस
1 min
14.6K
दूर पलीकडे दिसणारा डोंगर ,
अचानक नाहीसा झाला।
धुक्यामुळे कदाचित तो दिसेनासा झाला,
अन, पाऊसाचा एक टपोरा थेंब टपकन अंगावर पड़ला।
तुझ्या आठवणीत रमलेल्या मला ,
तो दिलासा देऊन गेला।
आपल्याच विश्वात हरवलेल्या मला,
तो चिंब भिजवून गेला।
