पाण्याची बचत
पाण्याची बचत
1 min
1.6K
थेंब थेंब पाणी साठवून
त्यानेही भरेल घागर !
अन् थेंब थेंब पाणी जिरवून
जमिनीचा भरेल उदर...
