पाणीही
पाणीही
1 min
351
जिथे जिव्हाळा आटला
अन् माणसाने ताळतंत्र सोडले !
माणसांपासून प्रेरणा घेत
हळूहळू पाणीही आटू लागले...
