पाणीचे अनमोल रूप
पाणीचे अनमोल रूप

1 min

11.3K
ना रंग ना रूप
रे पाणी तुझा हा कसा स्वरूप
थेंब थेंब ला जीवनात
तरसलो आम्ही क्षणा क्षणाला[1]
तुझी गरज भासते सर्वांना
आयुष्यात पाणी च अनमोल आहे आम्हाला
सांगण्याचा प्रयत्न सगळ्यांना
मोजुन मापून वापरा पाण्याला[2]
पुन्हा पुन्हा वापर नको
क्षणा क्षणाला भीती नको
देवाने दिली पाण्याची खान
आता तरी ठेवा याचा मान[3]
पाण्याची कमी नको व्हावी
म्हणून घ्यायला हवी याची काळजी
थेंब थेंब आहे मोती सारखा
जपुया याला सर्वांसाठी[4]