STORYMIRROR

samiksha sharma

Others

3  

samiksha sharma

Others

तु 💖

तु 💖

1 min
101

आनंदची स्मृती होई तुला भेटुन

 शब्दांचं संग्रहात मन माझे लावून

 एक एक पानांवर आठवणींना साठवून

 जगा वेगडे झाले माझे हृदय हे सर्व पाहून

 माझा मन मंदींरात होत तुझ ध्येय ......

 स्विकारले मी तुझे प्रेम ह्यां दिव्य गगनात

 प्रीती आहे तुळी माझा मानत

 प्रेमळ अश्या तुळी पाऊलवाट

 स्वप्नात बी दिसे तुझी साथ

 रमले मी तुझा जगात.....

 रमले मी तुझा जगात.....!💖


Rate this content
Log in