STORYMIRROR

Sudam Salunke

Others

2  

Sudam Salunke

Others

*ONLY* काव्य*

*ONLY* काव्य*

1 min
3.2K


*ONLY*  समूह आहे सर्व समुहात भारी.....

येथे रोज नवीन शिकण्याची ठेवा तयारी.....!

  *स्वनिर्मिती* आहे या समुहाची खासियत न्यारी.....

उद्देश आहे एकच फक्त तंत्रज्ञान पोहोचावे आपल्या दारी....!

 रोज रोज नवे नवे मिळणार आहे यावरी.....

फक्त तुम्ही रोज शिकण्याची ठेवा तयारी.....!

येथे आहे *मान* अन *सन्मानाची* दुनियाच न्यारी.....

जे काही मिळणार आहे त्यात समाधान मिळेल सत्वरी....!

आजवर होत जे जे तुमच्या घरी दारी..

या समुहातून आता मात्र पोहोचू दूरवरी....!

तंत्रज्ञान शिकून सवरून प्रगत होऊ सारी.....

आता मात्र कशातच अडाणी राहणार नाही नारी....!

थोड देऊ अन थोड घेऊ गंमत करू सारी.....

*चुकल माझ काही तर राग नका धरू अंतरी*...!!

 

आलो आहोत एकत्र तर शिकू या काही तरी....!

*मात्र विनंती आहे एकच माझी नियम पाळू सारी* !!


Rate this content
Log in