निवाडा (चारोळी)
निवाडा (चारोळी)
1 min
389
अहंकाराने मदमस्त होऊनी
लोकांना तू नको छळू ,
इथेच होईल तुझा निवाडा
लागशील मग अश्रू ढळू...
अहंकाराने मदमस्त होऊनी
लोकांना तू नको छळू ,
इथेच होईल तुझा निवाडा
लागशील मग अश्रू ढळू...