STORYMIRROR

Sushil Deshpande

Others

3  

Sushil Deshpande

Others

निसर्गाच्या सान्निध्यात

निसर्गाच्या सान्निध्यात

1 min
268

सकाळी...

साडेदहा वाजता सुद्धा 

ऐकू येतोय..

पक्ष्यांचा किलबिलाट.. 

खऱ्या अर्थाने निसर्ग जवळ आलाय.. 

किंबहुना आपणच 

निसर्गाच्या सान्निध्यात आलो आहोत.. 

भौतिक सुखातून निघून...

कोरोनाच्या भीतीपोटी का होईना... 

आपली खरी ओळख... 

आपण एक सूक्ष्म जीव..

कशाचाही ताबा 

आपल्या हाती नाही... 

आणि... 

आणि मानवाला 

स्वतःच्या बचावासाठी..

निसर्गाच्या जवळ यावेच लागले..   

शेवटी.... 

निसर्गच सर्वशक्तीमान आहे.. 

हे आपण..... 

मान्य करायलाच हवे..

मान्य करायलाच हवे..


Rate this content
Log in