निर्धार शौर्याचा....
निर्धार शौर्याचा....
1 min
330
एक एके ४७
द्या मज आणूनी
दहशतवाद्यांचा खात्मा करील
प्रत्यक्ष सीमेवर जाऊनी।।१।।
एक एके ४७
द्या मज आणूनी
संयम संपला आता
दहशतवादी हल्ले सहन करुनी।।२।।
एक एके ४७
द्या मज आणूनी
दहशतवाद्यांवर हल्ला करील
सगळ्यात पुढे राहूनी।।३।।
एक एके ४७
द्या मज आणूनी
दहशतवाद्यांवर कारवाई करणार
अचूक वेळ हेरुनी।।४।।
एक एके ४७
द्या मज आणूनी
दहशतवाद संपवणार
स्वतः जीवंत राहूनी।।५।।
