STORYMIRROR

Asmita Sawant

Others

3  

Asmita Sawant

Others

नाती

नाती

1 min
156

वृत्ती मानवाची दानाची असावी

नात्यांच्या पलीकडे ती जोडावी

कधी जन्माने कधी ओळखीने

सगळीच नाती हृदयाने जपावी


Rate this content
Log in