नाते
नाते
1 min
413
मनामध्ये नाते हे गुंफले
नाते हे अनमोल मोती
अन बंधने हे शिंपले
त्यात नाते जिवापाड जपले
