मुलगी नको तर मुलगा हवा...
मुलगी नको तर मुलगा हवा...

1 min

410
सांग ना ग आई अशी वागलीस तरी कशी, का मारल मला का नको होते मी तुला....
तूही एक स्त्री च आहे ना... तुझ्याही आईने तुला जन्माला येऊ दिलं मग तू का अशी वागली सांग ना आई.....
की बाबा चा हट्ट होता वंशाला दिवा हवा...
दिव्यासारखा पणती ही प्रकाश देतेच की ग आई...
मग का नको होती तुला ती पणती...
सांग ना गं आई..
काहो बाबा तुम्ही तरी सांगा का मारल मला..
मीही तुमचाच अंश होते की, कळी गुलाबाची होते की.
अट्टाहास हा असा कसा मुलगी नको तर मुलगा हवा...