मनपावसात
मनपावसात
1 min
27.3K
सरसरणा-या धारांनी
मिटल्या ऊन सावल्या
टपटपणा-या समयी
आठवणी त्या उमलल्या
वाटे पावसात भिजावे
भिजुनी धुंद बागडावे
मनी आनंदाचे क्षण हेरावे
हेरुनी साठवावे...
मनपावसात...
