मनपावसात
मनपावसात
1 min
13.6K
सरसरणा-या धारांनी
मिटल्या ऊनसावल्या
टपटपणा-या समयी
आठवणी त्या उमलल्या
वाटे पावसात भिजावे
भिजूनी धुंद बागडावे
मनी आनंद क्षण हेरावे
हेरुनी साठवावे
मनपावसात..